फास्टॅग वाचविण्यासाठी काय करायचे ??
मुंबई (बारामती झटका)
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. वाहनधारकांचा नाक्यांवर होणारा खोळंबा फास्टॅगमुळे कमी झाला आहे. परंतु, ३१ जानेवारी २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास वाहनांवर लावलेले फास्टॅग निष्क्रिय करण्यात येणार आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
परंतु, गाडीवर लावलेला फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये यासाठी नेमके काय करायचे, याची माहिती अनेकांना नाही. फास्टॅगची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याचीही माहिती अनेक वाहनधारकांना नाही. दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण न केल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे याची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.
केवायसी पूर्ण करण्यासाठी काय करावे?
■ वाहनात लावलेल्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम https://fastag.ihmcl.com या वेब पोर्टलवर जा.
■ आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्डच्या आधारे आपल्या काउंटवर लॉग इन करा.
■ यानंतर आलेला ओटीपी सबमिट करून तुमच्या फास्टॅगच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
■ लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर दिसत असलेल्या ‘माय प्रोफाइल’ या ऑप्शनवर क्लिक करा.
■ या ठिकाणी रजिस्ट्रेशनवेळी दिलेली सर्व माहिती दिसू लागते.
■ केवायसी पूर्ण करण्यासाठी ‘माय प्रोफाइल’ सेक्शनमध्ये ‘केवायसी’ या पर्यायावर जा.
■ यानंतर आवश्यक ओळखपत्र तसेच पत्त्यासंबंधित माहिती भरा.
■ तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्त्यासाठी लागणारा पुरावा अपलोड केल्यानंतर फास्टॅगची केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.
अभियान कशासाठी?
एकच फास्टॅग अनेक वाहनांवर लावणे बंद करणे आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्राधिकरणाने ‘वन व्हेइकल वन फास्टॅग’ अभियान सुरू केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I was suggested this web site by my cousin. I’m not sure whether this post is written by him as no one else know such detailed about my trouble. You are incredible! Thanks!
buy prescription drugs from india http://indiaph24.store/# Online medicine order
indian pharmacies safe
mexican pharmaceuticals online [url=http://mexicoph24.life/#]Online Pharmacies in Mexico[/url] medication from mexico pharmacy
medication canadian pharmacy [url=https://canadaph24.pro/#]Prescription Drugs from Canada[/url] my canadian pharmacy review
how to get nolvadex [url=https://nolvadex.life/#]tamoxifen depression[/url] tamoxifen and uterine thickening
cytotec abortion pill [url=http://cytotec.club/#]order cytotec online[/url] cytotec pills buy online
http://ciprofloxacin.tech/# ciprofloxacin order online
http://cytotec.club/# buy misoprostol over the counter
tamoxifen chemo [url=https://nolvadex.life/#]tamoxifen for gynecomastia reviews[/url] does tamoxifen cause joint pain
tamoxifen and osteoporosis [url=https://nolvadex.life/#]tamoxifen and antidepressants[/url] tamoxifen citrate
http://lisinopril.network/# lisinopril 30 mg tablet
https://finasteride.store/# cost of propecia pills
buy cipro online [url=http://ciprofloxacin.tech/#]ciprofloxacin[/url] cipro ciprofloxacin
https://lisinopril.network/# lisinopril coupon
ciprofloxacin generic price [url=http://ciprofloxacin.tech/#]buy generic ciprofloxacin[/url] where can i buy cipro online
http://finasteride.store/# cost of cheap propecia prices
buy lisinopril online [url=http://lisinopril.network/#]prinivil online[/url] order lisinopril 10 mg
https://ciprofloxacin.tech/# buy cipro cheap
http://ciprofloxacin.tech/# purchase cipro
buy cytotec pills [url=http://cytotec.club/#]buy misoprostol over the counter[/url] Cytotec 200mcg price