ताज्या बातम्याराजकारण

अतुल खूपसे-पाटील यांनी घेतली खा. शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांची भेट

राष्ट्रवादीसोबत काम करण्यासंदर्भात झाली सकारात्मक चर्चा

मुंबई (बारामती झटका)

राज्य मंत्रिमंडळात घडलेल्या नाट्यमय घडामोडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पडलेली उभी दरी यामुळे पावसाळी वातावरणात राज्यामध्ये शरद राष्ट्रवादी व अजित राष्ट्रवादी यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष पेटला आहे. एकीकडे एक एक आमदार अजित पवारांच्या गावाला लागत आहे तर दुसरीकडे शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा इरादा पक्का करत आज मुंबई येथील वाय. बी. सेंटर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तर सिल्वर ओक येथे खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असून याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अतुल खूपसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचा कृषिमंत्री कोण..? हे आजही राज्यासह देशातील ८५ टक्के जनतेला माहित नाही. मात्र कृषिमंत्री हा शब्द उच्चारताच जनतेच्यासमोर आदराने शरद पवार यांचा चेहरा दिसतो. खा. शरद पवार यांनीच राज्यासह देशातील सर्वोच्च असलेली कर्जमाफी केली होती. यामध्ये लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला होता. यावेळी ना कोणत्या अटी होत्या, ना कोणते नियम होते, न कोणता ऑनलाईनचा तगादा होता. त्याच्यानंतर कोणतीच कर्जमाफी कोणत्याच सरकारने घेतली नाही. शरद पवार आजही बांधावर उतरून शेतकऱ्यांची आपुलकीने विचारपूस करतात. त्यामुळे आपण राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून आज सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे खा. शरद पवार यांच्याशी शेती, पाणी, पाऊस आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान खा. सुप्रिया सुळे आल्या असता त्यांनी सायंकाळी सिल्वर ओक वर भेट देण्यास सांगितले. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता खा. सुप्रिया सुळे यांच्याशी अतुल खूपसे पाटील व कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा झाली.

दरम्यान लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्रचार प्रमुख खा. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवू असे आश्वासन सुळे यांनी दिले असल्याची माहिती खूपसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी विनिता बर्फ, रोहन नाईकनवरे, हर्षवर्धन पाटील, शर्मिला नलावडे, निखिल नागणे, भारती पाटसकर, विशाल पाटसकर, केशव लोखंडे यांच्यासह जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

23 Comments

  1. I have been exploring for a little for any high-quality articles or blog posts in this kind of house . Exploring in Yahoo I ultimately stumbled upon this site. Reading this info So i am glad to exhibit that I’ve an incredibly excellent uncanny feeling I discovered exactly what I needed. I so much for sure will make certain to don¦t put out of your mind this website and give it a glance on a relentless basis.

  2. You could certainly see your enthusiasm in the paintings you write. The sector hopes for more passionate writers like you who aren’t afraid to mention how they believe. Always follow your heart.

  3. I would like to thank you for the efforts you have put in writing this site. I’m hoping the same high-grade web site post from you in the upcoming also. In fact your creative writing skills has encouraged me to get my own site now. Actually the blogging is spreading its wings quickly. Your write up is a good example of it.

  4. I simply could not depart your website prior to suggesting that I actually enjoyed the standard info a person supply in your guests? Is gonna be back continuously in order to check up on new posts

  5. Have you ever thought about writing an e-book or guest authoring on other blogs? I have a blog based on the same information you discuss and would really like to have you share some stories/information. I know my subscribers would enjoy your work. If you’re even remotely interested, feel free to send me an email.

  6. Hiya very cool web site!! Guy .. Beautiful .. Amazing .. I’ll bookmark your website and take the feeds additionally?KI’m satisfied to find a lot of helpful info right here within the put up, we’d like work out more strategies in this regard, thank you for sharing. . . . . .

  7. At this time it appears like Drupal is the preferred blogging platform out there right now. (from what I’ve read) Is that what you are using on your blog?

  8. Thanks for sharing superb informations. Your web site is so cool. I’m impressed by the details that you?¦ve on this website. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this website page, will come back for more articles. You, my friend, ROCK! I found simply the info I already searched everywhere and simply could not come across. What a perfect web site.

  9. I’m not sure where you’re getting your information, but good topic. I needs to spend some time learning much more or understanding more. Thanks for excellent info I was looking for this info for my mission.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort