ताज्या बातम्यासामाजिक

आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते माळशिरस नगरपंचायतीचा ८ वा वर्धापन दिन संपन्न होणार..

नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, उपनगराध्यक्षा सौ. पुनम वळकुंदे, मुख्याधिकारी नितीन गाढवे व विद्यमान नगरसेवक यांचेकडून उपस्थित राहण्याचे आवाहन.

माळशिरस (बारामती झटका)

विधान परिषदेचे आमदार श्री. रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील आणि माळशिरस विधानसभेचे आमदार श्री. रामभाऊ विठ्ठल सातपुते यांच्या शुभहस्ते माळशिरस नगरपंचायतीचा आठवा वर्धापन दिन सोमवार दि. ११/०९/२०२३ रोजी माळशिरस नगरपंचायत कार्यालय येथे संपन्न होत आहे.

तरी सदरच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉक्टर श्री. अप्पासाहेब एकनाथ देशमुख, उपनगराध्यक्षा सौ. पूनम अजिनाथ वळकुंदे, मुख्याधिकारी श्री. नितीन दशरथ गाढवे यांच्यासह सर्व विद्यमान नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नगरपंचायतीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सोमेश्वर महादेव मंदिर, माळशिरस येथील सभामंडपाचे भूमिपूजन समारंभ करण्याचे योजले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पदाधिकारी व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

29 Comments

  1. india pharmacy [url=http://indiaph24.store/#]Cheapest online pharmacy[/url] top online pharmacy india

  2. canadian pharmacy no scripts [url=https://canadaph24.pro/#]Certified Canadian Pharmacies[/url] reliable canadian online pharmacy

  3. get generic propecia online [url=http://finasteride.store/#]propecia cheap[/url] order generic propecia no prescription

  4. cipro ciprofloxacin [url=https://ciprofloxacin.tech/#]where can i buy cipro online[/url] ciprofloxacin generic price

  5. order propecia [url=http://finasteride.store/#]order generic propecia for sale[/url] generic propecia no prescription

  6. purchase cipro [url=https://ciprofloxacin.tech/#]cipro pharmacy[/url] buy cipro online without prescription

  7. cost of cheap propecia without dr prescription [url=http://finasteride.store/#]buy propecia without rx[/url] propecia without a prescription

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort