Uncategorizedताज्या बातम्या

ह. भ. प. भगवानराव विठ्ठल वाघमोडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

माळशिरस येथील सुप्रसिद्ध डॉक्टर गणेश वाघमोडे यांना पितृषोक.

माळशिरस ( बारामती झटका )

भांबुर्डी तालुका माळशिरस येथील ह भ प भगवानराव विठ्ठल वाघमोडे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 78 व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, तीन बहिणी, पाच मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस येथील सुप्रसिद्ध डॉक्टर गणेश वाघमोडे यांचे ते वडील होते‌. त्यांच्यावर जागृती चाहूर वस्ती भांबुर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. तिसरा (रक्षा विसर्जन) कार्यक्रम मंगळवार दि. 27/0 9 /2022 रोजी सकाळी सात वाजता होणार आहे. मृतात्म्यास शांती लाभो व वाघमोडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो अशी बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button