Uncategorizedताज्या बातम्या
चांदापुरी येथील याकुब पठाण यांचे वृद्धापकाळाने निधन
चांदापुरी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील याकुब दादाखान पठाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ८६ वर्षाचे होते. ते अत्यंत मनमिळाउ स्वभावाचे होते.

त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे. त्यांच्यावर चांदापुरी येथील मुस्लीम दफनभुमीत दफनविधी अंत्यसंस्कार करणेत आले ते पठाणवस्तीचे माजी सरपंच महिबुब पठाण यांचे वडील होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
