वेळापूर येथील शिवकन्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश चालू #शिवकन्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट #वेळापूर
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस येथील शिवकन्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये नवीन ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे. रेल्वे, बँक, पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, एस.एस.सी., एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी., एम.एस.ई.बी., अशा अनेक भरतीसाठी प्रथम क्रमांकास अनिवार्य असणारे सर्व कोर्सेस इथे उपलब्ध आहेत. तसेच सी.सी.सी., टॅली, डी.ई.ओ. या कोर्सेसना १०० टक्के शासन मान्यता असेलेले एकमेव इन्स्टिट्यूट. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला कम्प्युटर सेट फ्री देण्यात येणार आहे.
या संस्थेत उच्च शिक्षक प्राध्यापक वर्ग आहे. तसेच गावापासून आणि शाळेच्या अगदी जवळ ही संस्था आहे. या संस्थेमध्ये मुला-मुलींच्या स्वतंत्र बॅचेसची सुविधा आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देण्यात येत आहे. या संस्थेमध्ये २४ तास इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. आठवड्यातून दोन वेळा टेस्ट घेतल्या जातात. तसेच दररोज प्रॅक्टिकल आणि थेरी क्लासेस होतात. थेरी व्हिडीओ स्वरूपात देण्यात येते आणि सरावावर विशेष भर दिला जातो, अशी या संस्थेची वैशिष्ट्ये आहे.
प्रोप्रा. अजित माने, शिवकन्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट, निमगाव शेरी रोड, वेळापूर, शिवजीत कम्प्युटर शेजारी. मो. ९५५२२०९४४८, ८८३०२९२८२६
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng