Uncategorizedताज्या बातम्या
आप्पासाहेब कपने यांची सहाय्यक नगर रचनाकार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार…
तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस येथे आप्पासाहेब कपने यांची सहाय्यक नगर रचनाकार पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच तात्यासाहेब तरंगे, ग्रामविकास अधिकारी पानसरे भाऊसाहेब, चौगुले भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य जगुबाई जानकर, प्रहारचे संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर, सुजित तरंगे, युवराज नरुटे, बापू गोरड, दादासाहेब तरंगे, बाळू मोटे, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
आप्पासाहेब कपने यांच्यावर या निवडीबद्दल तरंगफळ व परिसरातून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was a fantastic read. The author did an excellent job breaking down the subject. Interested in more? Click on my nickname!
Rattling good info can be found on web blog.Expand blog