ताज्या बातम्याराजकारण

सप्टेंबरपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार…..


महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारयादी प्रसिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश व अधिसूचना निघाली..

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र शासन राज्य पत्रामध्ये राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी बुधवार दि. 05 जुलै 2023 प्राधिकृत प्रकाशनात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षक आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यातील भाग चार ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना त्यामध्ये दि. 01 जुलै 2023 या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादी माहे सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी अधिसूचना करण्यात आलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

  1. By contrast, measurements in HCO 3 free solution resulted in a significantly increased forskolin induced I SC stimulated by dexamethasone [url=https://fastpriligy.top/]priligy farmacias del ahorro[/url]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button