ताज्या बातम्या
माळशिरस येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. कु. अर्चना दिदी साळुंखे, दौंड यांचे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. सौ. लता राऊत यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे कै. सौ. लता विठ्ठल राऊत यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार संतकन्या झी टॉकीज फेम ह. भ. प. कु. अर्चना दिदी साळुंखे, दौंड यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन बुधवार दि. ११/१०/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत, तलाठी कॉलनी, म्हसवड रोड, माळशिरस करण्यात आले आहे.
तरी नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थ यांनी या सुश्राव्य कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन राऊत, ननवरे, शेलार आणि पवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng