ताज्या बातम्यासामाजिक
भोगाव येथे कर्हाळे पाटील परिवार यांच्यावतीने मारोतीच्या रोटाचा कार्यक्रम होणार
भोगाव (बारामती झटका)
भोगाव (मारोतीचे) ता. पालम, येथे मारुतीच्या रोटाचा कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. २५/०१/२०२४ रोजी करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दगडू फुलाजी कर्हाळे पाटील, पिराजी फुलाजी कर्हाळे पाटील, बब्रुवान फुलाजी कर्हाळे पाटील, माधव फुलाजी कर्हाळे पाटील, राम फुलाजी कर्हाळे पाटील, अंतेश्वर, ता. लोहा, जि. नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I loved the wit in this piece! For additional info, click here: EXPLORE FURTHER. Keen to hear everyone’s views!