स्मृतीशेष हनुमंतराव रणनवरे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी मराठा सेवा संघ कायम राहणार – उत्तमराव माने शेंडगे.
मांडकी (बारामती झटका)
मांडकी ता. माळशिरस, गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंतराव रणनवरे यांचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाच्या सभेसाठी जात असताना बीड येथे अपघाती दुःखद निधन दि. २४ मार्च २०२४ रोजी झालेले आहे. मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य माजी उप अभियंता उत्तमराव माने शेंडगे यांनी स्मृतीशेष हनुमंतराव रणनवरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. यावेळी मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष सेवानिवृत्त उप अभियंता अशोकराव रणनवरे, सेवा संघाचे माजी अध्यक्ष तानाजीराव रणनवरे, वकील लीगल कक्ष ॲड. जयसिंगराव पाटील, तालुका कार्यकारणी सदस्य शिवाजीराव लोंढे, बाळासाहेब पवार, बी. एस. रणवरे सर, संतोष रणवरे, अशोकराव रणवरे सर यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.
स्मृतीशेष हनुमंतराव रणनवरे यांना आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. परिवारांची संपूर्ण जबाबदारी हनुमंतराव यांच्यावर होती. त्यांच्या दुःखद निधनाने रणनवरे परिवार पोरका झालेला आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर व मराठा सेवा संघाच्या ३२ कक्षाच्या शाखेच्या वतीने स्मृतीशेष हनुमंतराव रणनवरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून परिवाराच्या कोणत्याही अडीअडचणीबरोबर शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा मराठा सेवा संघ त्यांच्या कायम पाठीशी राहणार असल्याचे उत्तमराव माने शेंडगे यांनी रणनवरे परिवारांना आधार व धीर देत असताना सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Wow, wonderful weblog layout! How lengthy have you ever
been running a blog for? you make running a blog look easy.
The whole look of your website is wonderful, let alone
the content! You can see similar here najlepszy sklep
Everyone loves what you guys are up too. This sort
of clever work and exposure! Keep up the very good works guys I’ve
you guys to our blogroll.
I loved the wit in this piece! For more on this topic, visit: EXPLORE FURTHER. Keen to hear everyone’s views!
buy priligy reddit However, the use of local estrogen therapy to treat moderate to severe symptoms of genitourinary atrophy is becoming more accepted in clinical practice
Профессиональный сервисный центр по ремонту бытовой техники с выездом на дом.
Мы предлагаем: сервисные центры по ремонту техники в мск
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!
Профессиональный сервисный центр по ремонту компьютеров и ноутбуков в Москве.
Мы предлагаем: macbook ремонт
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!