….. आणि अचानक “जाणता राजा नेणता झाला, “राजकीय अपरिपक्वता व विचाराच सडक्या बुद्धीचे दर्शन पाहावयास मिळाले.
“दिसलं तेच छापलं”, ऐकलं तेच पसरवलं, “बरं वाटण्यापेक्षा खरं” लिखाण बारामती झटका यांनी सत्य व परखडता निःपक्षपातीपणे मांडले.
माळशिरस (बारामती झटका)
बारामती झटका त्यांनी वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलवर दिसलं तेच छापलं, ऐकलं तेच पसरवलं, नेहमी बरं वाटण्यापेक्षा खरं लिखाण बारामती झटका यांनी सत्य व परखडता निःपक्षपातीपणे मांडलेली आहे. वाचक व हितचिंतक यांनी भरभरून प्रेम केलं मात्र, तालुक्यातील स्वतःला जाणता राजा समजणारा राजकीय अपरिपक्वता व विचाराचं सडक्या बुद्धीच दर्शन पाहावयास मिळालेले असून अचानक जाणता राजा नेणता झाला, अशी तालुक्यात चर्चा सुरू झालेली आहे.
बारामती झटका साप्ताहिक यांनी गेल्या दशकामध्ये वाचकांच्या मनावर अधिराज्य केलेले होते. दर गुरुवारी बारामती झटका साप्ताहिक प्रसारित केले जात होते. वाचक आतुरतेने मृग नक्षत्राची जसा चातक पक्षी वाट पाहत असतो, तशाच पद्धतीने बारामती झटक्याचा वाचक गुरुवार कधी येतोय याची वाट पाहत होता. बदलत्या काळानुसार जग सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळ आले. प्रिंट मीडियामधून अनेकजण सोशल मीडियाकडे वळले. बारामती झटका साप्ताहिक बंद करून बारामती झटका वेब पोर्टल वाचकांसाठी सुरू केले. प्रत्येक बातमी 5000 ते 50 हजार वाचक वाचत आहे. सध्या बारामती झटका वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी 25 लाखाच्या वर गेलेली आहे व वेब पोर्टलला चांगल्या पद्धतीने वाचकांनी पसंती दिल्यानंतर बारामती झटका यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे. यूट्यूब चॅनलला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. पन्नास हजारावर सदस्य झालेले आहेत. प्रेक्षक एक कोटी तीन लाखाच्या आसपास आहे. कायम वेब पोर्टल आणि यूट्यूबच्या माध्यमातून समाजामध्ये चालू घडामोडी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी अशा अनेक बातम्या देऊन समाज माध्यमांचे काम केलेले आहे.
पत्रकारिता करीत असताना कोणाचाच गळ्यामध्ये बेल्ट लावलेला नाही. बारामती झटका यांनी स्वतःचे व्हाट्सअप शंभर ग्रुप तयार केलेले आहेत. 100 ग्रुप ॲडमिनने सोळाशे ग्रुपमध्ये घेतले आहे. त्यामध्ये फार तर पाच-पन्नास ग्रुपमधून कमी होईल परंतु, अजून शे-दोनशे ग्रुपमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तालुका, जिल्हा, राज्याबाहेरील मित्रपरिवार, नातेवाईक हितचिंतक यांनी व्हाट्सअप ग्रुपमध्ये नंबर ॲड केलेले आहेत. कोणतीही बातमी ग्रुप वर टाकली जाते.
सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. असंतुष्ट नेत्यांचा बारामती झटका यांच्यावर सुप्त रोष होता. तोच रोष बाहेर आलेला आहे. ग्रुपमधून बारामती झटका कमी करण्याचे आदेश सडक्या बुद्धीतून व राजकीय अपरिपक्वता असलेल्या नेणता राज्याच्या आदेशाने व्हाट्सअप ग्रुप वर फिरत आहे. बारामती झटका पत्रकारितेला पंधरा वर्ष संपून सोळावे वर्ष लागत आहे. लावणी सम्राट यांना सोळावं वरीस धोक्याचं असं वाटतंअसावं, त्यामुळे ग्रुपवर त्यांच्या तालावर नाचणारे गळ्यात बेल्ट असणारे नाच्या लोक नाचत आहेत. बारामती झटका आहे, स्वाभिमानी लोकांच्या ग्रुपमध्येच राहणार आहे. मित्रपरिवार व नातेवाईक यांनी नाईलाजाने ग्रुपमधून कमी केले तरी ग्रुपमधील लोक इतरत्र बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल पाहणार आहेत. यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आहे. शिवाय बारामती झटका यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर थेट नोटिफिकेशन येईल आणि बारामती झटका वेब पोर्टल वाचण्याकरता आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून बारामती झटका ॲप डाऊनलोड करा आणि आमच्या सोबत इच्छुकांनी राहावे. बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल संपादक श्रीनिवास कदम पाटील, मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना 98 50 10 49 14 या नंबर वर संपर्क साधावा आणि आपल्या परिसरातील गोपनीय व खळबळ जनक बातम्या पाठवाव्या. पुन्हा एकदा हितचिंतक, मित्रपरिवार, वाचक व प्रेक्षक यांचे आम्ही कायम ऋणी आहोत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.