कण्हेर येथे स्वरभास्कर ह. भ. प. बाळासाहेब महाराज रंजाळे, निमगाव खैरी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
कै. शिवाजी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
कण्हेर (बारामती झटका)
कण्हेर ता. माळशिरस, येथे कैलासवासी शिवाजी भानुदास पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन सोमवार दि. ३०/९/२०२४ रोजी कण्हेर ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे. या प्रथम पुण्यस्मणावेळी स्वरभास्कर ह. भ. प. बाळासाहेब महाराज रंजाळे, निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने कोणाला आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Ищете опытного мануального терапевта в Ростове? Избавьтесь от болей в спине, суставах и шее с помощью профессиональных методов мануальной терапии. Восстановите подвижность и улучшите качество жизни с квалифицированным специалистом. Запишитесь на консультацию прямо сейчас!