आमदार राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर माळशिरस विधानसभा निवडणुकीत सामना रंगणार….
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते महायुतीचे उमेदवार व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात माळशिरस विधानसभा निवडणुकीत सामना रंगणार, असे खात्रीलायक वृत्त बारामती झटका न्यूज चॅनलच्या हाती आलेले आहे.
माळशिरस विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघ आहे. या मतदार संघात गतवेळच्या निवडणुकीत भाजपचे राम सातपुते व राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांच्यामध्ये लढत झालेली होती. सदरच्या निवडणुकीत राम सातपुते यांचा विजय झालेला होता. विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे. दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
माळशिरस विधानसभेच्या महायुतीच्या जागेवर लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची उमेदवारी निश्चित झालेली असून महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांची पहिलीच उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्यात सामना रंगणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
LINK SITUS SLOT GACOR DEPOSITE 5000 WD BERAPUN DI BAYAR LNK DAFTAR/
Üsküdar 7/24 su tesisatçısı Üsküdar’daki en iyi su kaçağı tespiti firması. İşlerini çok iyi yapıyorlar. https://www.bseo-agency.com/blogs/159870/%C3%9Csk%C3%BCdar-su-ka%C3%A7a%C4%9F%C4%B1-tespiti