ताज्या बातम्या

अकलूज येथील जंबुकुमार नेमचंद दोशी यांचे निधन

अकलूज (बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस, येथील जंबुकुमार नेमचंद दोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, सूना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

अकलूज येथील दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष इंद्रराज (बंडूभाई) दोशी यांचे ते वडील होते.

स्व. जंबुकुमार दोशी यांच्या निधनाने दोशी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्व. जंबुकुमार दोशी यांच्या आत्म्यास शांती लाभो व दोशी परिवारास या दुःखातून सावरण्याचे परमेश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button