ताज्या बातम्याराजकारण

आ. गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांची तोफ मारकडवाडी गावात धडाडणार….

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडणारी धनाजी संताजीची जोडी मारकडवाडी ग्रामस्थांच्या भेटीला….

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडणारी धनाजी-संताजीची जोडी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांच्या मंगळवार दि. 10/12/2024 रोजी सकाळी 10 वाजता भेटीला येऊन ईव्हीएम मशीनबद्दल गैरसमज असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पोलखोल जत विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर व विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांची तोफ मारकडवाडी गावात धडाडणार आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी मारकरवाडी गावचे ग्रामदैवत श्री क्षेत्र वश्या मारुती मंदिर परिसर सुशोभित करून पर्यटन स्थळ बनलेले आहे. मारकडवाडी गावातील अनेक प्रलंबित विकासकामे केलेली असल्याने भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मतदारांनी मतदान केलेले आहे. विशेष करून लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला मतदान करून भविष्यामध्ये असेच काम करावे, असा एक प्रकारे आशीर्वाद दिलेला आहे.

तालुक्यातील व मारकडवाडी गावातील मताधिक्य घटल्याने महाविकास आघाडीचे नेते इव्हीएम घोटाळा आहे, असा कांगावा करून मारकडवाडी गावातील नागरिकांना काही ग्रामस्थांना हाताशी धरून धुडगूस सुरू आहे. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या राजकारणातील व सेवानिवृत्त अधिकारी यांची मांदियाळी सुरू झालेली आहे. राजकारणात मतदारांनी नाकारलेले आहे, परंतु ईव्हीएम मशीन घोटाळा आहे असा सूर लावलेला आहे. महायुतीचे लढवय्या शिलेदार आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रहार करून सळो की पळो करून सोडणारी धनाजी-संताजीची जोडी मारकडवाडी ग्रामस्थांच्या भेटीला येऊन सुसंवाद साधणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

7 Comments

  1. Such a fantastic post! I really appreciate the depth of your research and how you present everything in such an easy-to-understand manner. It’s clear that you’re passionate about this topic, and it makes your content so enjoyable to read. Looking forward to your next post!

  2. https://fckme.lat/kropslmyxgrwbkp Love has never been simpler thanks to our contemporary dating platform. Connect with singles who match your interests, values, and objectives. We offer a safe and warm environment that allows relationships to blossom. Make the process easier for dating using our compatibility tools. Every interaction can be a chance to create lasting memories. Share your passions and discover people who share your passions. Enjoy seamless communication and vibrant conversations. Let our platform transform the online connection into real-life connections. Your happiness is our priority–start building your love story here.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button