ताज्या बातम्यासामाजिक
माळशिरस गावठाण हद्दीतील दोन मजली बंगला विकणे आहे

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायत हद्द व गावठाण मधील नमुना नंबर ८ असेसमेंट रजिस्टर नंबर मालमत्ता क्रमांक १५२५५ दोन गुंठ्यातील दोन मजली बंगला विकणे आहे. वरील प्रॉपर्टी ही गावातील मे. शहा धारसी पेट्रोल पंप, मेन रोडच्या पंपापासून २०० फूट आतील रोडला २ गुंठे व त्यावरील दोन मजली ३००० स्क्वेअर फुटाचे बांधकाम आहे. योग्य किंमत आल्यास त्वरित विकण्यात येणार आहे.

तरी ज्यांना हा बंगला विकत घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी ९४०४६९१०१० या नंबर वर संपर्क साधावा.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



