महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिनदर्शिका 2026 चे माळशिरस येथे प्रकाशन

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिनदर्शिका 2026 चे माळशिरस येथे महाराष्ट्र नवनिर्माण संपर्क कार्यालय येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनसेच्या पहिल्या नगरसेविका रेश्माताई टेळे, मा. उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग तात्या वाघमोडे, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे, माजी सरपंच विकासदादा धाईंजे, माजी नगरसेवक सुरेश आबा वाघमोडे, अकलूज मार्केट कमिटीचे संचालक संदीप भैया पाटील, चेअरमन शामराव वाघमोडे, ॲड. दादासाहेब पांढरे, नगरसेवक कैलास वामन, माळशिरस प्रशाला माळशिरसचे संचालक अभिजीत पाटील, मुस्लिम संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष रशीद भाई शेख, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ टेळे, संतोष वाघमोडे, गोरख देशमुख, विजय भोकभोडे, विश्वजीत पाटील, ॲड. गणेश सिद, मारुती वाघमोडे, अहिल्यादेवी विकास सोसायटीचे संचालक दत्तात्रय सिद, संदेश क्षिरसागर, नितीन टेळे, अज्ञान टेळे, लक्ष्मण नरोटे, तसेच माळशिरस नगर विकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



