ताज्या बातम्यासामाजिक

चि. सौ. कां. वैशाली पाटील, कोंडबावी आणि चि. शुभम जाधव, मळोली यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
पैलवान आबासाहेब वाघमारे पाटील मित्र परिवार..

अकलूज (बारामती झटका)

शिवश्री व्यंकटराव गणपतराव पाटील यांची नात, सौ. शोभा व शिवश्री तानाजी व्यंकटराव पाटील रा. कोंडबावी, ता. माळशिरस, यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. वैशाली आणि स्व. दत्तात्रय कृष्णा जाधव यांचे नातू, सौ. बबीता व शिवश्री मुरलीधर दत्तात्रय जाधव रा. मळोली, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. शुभम यांचा शाही शुभविवाह सोहळा शुक्रवार दि. 03/07/2026 रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटे या शुभमुहूर्तावर स्वयंवर मंगल कार्यालय, अकलूज – माळीनगर रोड, पंचवटी येथे संपन्न होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेषक पैलवान आबासाहेब वाघमारे पाटील मित्र परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे…

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button