Uncategorized
माळशिरस तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रचार प्रसिद्धी प्रसार चित्ररथ दौड सुरु
माळशिरस (बारामती झटका)
प्रधान मंत्री पीक विमा योजना सर्व राज्यभर राबीवीली जात आहे. त्याचा एक भाग म्हणून माळशिरस तालुका कृषि अधिकारी व ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकाभर रथ जाऊन माहिती मार्गदर्शन करणार आहे.
या रथाचे धार्मिक पुजन माजी सभापती पं. स. माळशिरस मा. श्री. रावसाहेब पराडे यांनी केले व रथ मार्गस्थ झाला. निशुल्क सहायता संपर्क – 18004195004 व खालील QR code स्कॅन करा व तालुका प्रतिनिधी उमेश पळसे मो. 7083697172 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन प्र. तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांनी केले आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

