ताज्या बातम्याराजकारण

राजकीय भविष्य वर्तविणाऱ्या कुडमुडे जोशी यांची राजकीय समीकरणे बोलती बंद केली..

माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा छावा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी राजकीय गणित बिघडलं….

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचा छावा महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष युवकांचा बुलंद आवाज डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा देऊन प्रचारामध्ये झंझावात करून गनिमी कावा लढवून कार्यकर्ते व मतदारांना प्रभावित केलेले होते. त्यामुळे माढा लोकसभा व सोलापूर लोकसभा मतदार संघातील राजकीय गणित बिघडलं असल्याने कोणत्याही निवडणुकीनंतर नेणता राजा राजकीय भवितव्य वर्तवून जिल्हा परिषद व पंचायत समितीला एवढे उमेदवार निवडून येतील, विधानसभेला व लोकसभेला एवढे मतदान पडेल, अशी भविष्यवाणी वर्तवली जात होती.

अशाच एका निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी भविष्यवाणी वर्तवणाऱ्या नेणत्या राजाला भविष्य सांगणारा कुडमुड्या जोशी अशी उपाधी दिलेली होती. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी माढा लोकसभेसह इतर मतदारसंघात राजकीय भविष्यवाणी वर्तविणाऱ्या कुडमुडे जोशी यांची मतदारांनी बोलती बंद केली, अशी राजकीय वर्तुळामध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे.

देशाच्या 19 व्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर अनेक बालिश बहु बायकांत बडबडल्यासारखे हे मतदारसंघ, ते मतदार संघ पाडू, अशा पोकळ वल्गना करणारे निवडणुकीनंतर त्यांची बोलती बंद झालेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात तालुक्यातून एवढे लीड मिळेल, अशी कोल्हेकुई करणारे पडद्याआड गेलेले आहेत, तसे कारण ही आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित बिघडवून टाकलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अकलूज येथील विजय चौकातील प्रचाराच्या सभेमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भूमिका स्पष्ट करून माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना कामाला लावलेले होते. अकलूज व पंचक्रोशीमध्ये सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा होम टू होम प्रचार करून मतदारांची मने जिंकलेली होती. माढा लोकसभा मतदार संघात राजकीय समीकरणे बदलत असताना प्रतापगडावरील मोहिते पाटील यांनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरणार आहे. लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील व जनसेवा संघटनेचे जनसेवक यांनी पूर्ण ताकतीने महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करून मताधिक्य वाढविलेले आहे. त्यामुळे राजकीय भविष्य वर्तविणाऱ्या कुडमुडे जोशी यांची राजकीय समीकरणे सांगण्यासाठी बोलती बंद केली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

8 Comments

  1. Fantastic rhythm, please let me know when you make adjustments to your website so I may learn from you. How can I register with a blog website? I found the account to be really helpful. Although your broadcast gave me a clear and crisp knowledge of it, I was already partly aware of this.

  2. I must say that I really enjoyed reading your blog articles, even though there was an aesthetically pleasing piece of the stuff I recently came across. However, I’ll be subscribing to your updates, and I do hope to receive them promptly each time.

  3. This is a really good place to read, and I’ve bookmarked it for later. I’m curious how much effort goes into making a webpage this excellent and instructive.

  4. My cousin told me about this website, but I’m not sure whether he created this post because no one else understands my issues as well as he does. Thank you; you are very fantastic.

  5. I don’t usually read blog entries, but this one forced me to take a closer look. You have such a beautiful writing style. I appreciate your wonderful post.

  6. I must say that I really enjoyed reading your blog articles, even though there was an aesthetically pleasing piece of the stuff I recently came across. However, I’ll be subscribing to your updates, and I do hope to receive them promptly each time.

  7. I thought you did a great job here. The wording is excellent and the illustration is tasteful, but there’s a feeling that you might be giving more, which would probably happen again if you go on this walk.

  8. Your website loads really rapidly, giving the impression that you are a true webmaster with some sort of advanced approach. You did a great job on this topic, and the materials are great.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort