ताज्या बातम्याराजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांच्या गोकुळ निवासस्थानी सदिच्छा भेट.

माळीनगर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दौऱ्यावर आल्यानंतर दि सासवड माळी शुगर कारखान्याचे चेअरमन श्री‌. राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांच्या माळीनगर येथील गोकुळ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

त्यावेळेस त्यांच्या समवेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सन्मान चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांनी बुके देऊन स्वागत केले. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय चर्चा होऊन लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort