गॅलेक्सी 7 या हॉटेलचा उद्घाटन समारंभ थाटात व उत्साहात संपन्न होणार…

खा. धैर्यशील मोहिते पाटील, उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. रामहरी रूपनवर
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथे हॉटेल गॅलेक्सी 7 या भव्य हॉटेलचा शुभारंभ उद्घाटन समारंभ माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवार दि. १२/१०/२०२४ रोजी सकाळी ११ वा. पुणे-पंढरपूर रोड, मधुर मिलन मंगल कार्यालय शेजारी, मांडवे नातेपुते, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सदस्य ॲड. रामहरी रुपनवर हे असणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थितीत अर्जुनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, गौतम आबा माने, मामासाहेब पांढरे, आप्पासाहेब देशमुख, मच्छिंद्र आबा ठवरे, ॲड. बी. वाय. राऊत, रघुनाथ अण्णा कवितके, नामदेव वाघमारे, माऊली पाटील, तुकाराम भाऊ देशमुख, सचिन वावरे, सौ. अनिता लांडगे, अतुल पाटील, डॉ. समीर बंडगर, पांडुरंग तात्या सालगुडे, बाळासाहेब लवटे, माणिकराव बापू वाघमोडे, पांडुरंग तात्या वाघमोडे, मधुकर पाटील, महादेव देशमुख, महारुद्र परजणे साहेब, बाबासाहेब माने, सोमनाथ अण्णा वाघमोडे, किशोर सुळ, जयवंत पालवे, बबन बापू पालवे, रणजीत काळे, डॉ. ए. पी. वाघमोडे, माऊली सुळ, संतोष वाघमोडे, राजेंद्र (दादा) उराडे, कुंडलिक सरगर, अण्णा पांढरे, दादासाहेब शेंडगे, अमोल उराडे, दीपक काळे, रावसाहेब पांढरे, रणजीत पांढरे, तानाजी पालवे, बाजीनाना माने, विष्णू नारनवर, दत्ता मगर, राहुल रुपनवर, सतीश सपकाळ, रामचंद्र काळे, सुभाष माने, युवराज झंजे, चंदुलाल करे, अक्षय भांड, संदीप ठोंबरे, प्रेम देवकते, मोहितशेठ जाधव, अतुल बावकर, सुरेंद्र सोरटे, अरुण पांढरे, बाळू काळे, गोटम पांढरे, राजकुमार हिवरकर, सुरेश (आण्णा) पांढरे, रितेश पालवे, हनुमंत टेळे, अर्जुन दुधाळ, रामचंद्र शेंडगे सर, विठ्ठल ठोंबरे, राजू रुपनवर, पांडुरंग पिसे, पोपट सरगर, विकास शेंडगे, प्रफुल्ल काळे, शंकर शेंडगे, भैय्या लांडगे, मनोज दडस, गुरु कर्चे, राहुल कुचेकर, अंकुश कचरे, बापू सिद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन भांबचे माजी सरपंच प्रोप्रा. धनाजी काळे, उद्योजक सचिन माने, उद्योजक सोमनाथ जाधव, कॉन्ट्रॅक्टर प्रदीप काळे, कॉन्ट्रॅक्टर महेश काळे, राजू काळे आणि समस्त काळे परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.