ताज्या बातम्या

सुरवडी येथे नीरा-देवघर सुरवडी कालव्याचा शुभारंभ व भूमिपूजन संपन्न होणार

आ. शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार

सुरवडी (बारामती झटका)

सुरवाडी ता. फलटण, येथे नीरा-देवघर प्रकल्प अंतर्गत नीरा-देवघर कालवा ० ते ३० किलोमीटर या कामाचा शुभारंभ व भूमिपूजन सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नीरा-देवघर प्रकल्प पुनर्वसन गावठाण मौजे सुरवडी, ता. फलटण, येथे सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वा. संपन्न होणार आहे.

तरी जास्तीत जास्त सुरवडी ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

https://www.youtube.com/live/0nkblLgQTbM?si=3uSJptgqu3_Xryry

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort