PSI चि. सौ. कां. सीमा झंजे, मेडद व MBA मंगेश खरात, सोलापूर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार..

श्री. विष्णू ज्ञानोबा झंजे
श्री. युवराज तात्या भीमराव झंजे
मा. सरपंच मेडद, ता. माळशिरस
श्री. दत्ताभाऊ नारायण झंजे
प्रमोटर्स अँड बिल्डर्स पुणे.
माळशिरस (बारामती झटका)
श्री. विष्णू ज्ञानोबा झंजे रा. मेडद, ता. माळशिरस यांची तृतीय कन्या पीएसआय चि. सौ. कां. सीमा आणि स्व. भास्कर राजेंद्र थोरात रा. सोलापूर यांचे तृतीय सुपूत्र चि. मंगेश एम. कॉम. एमबीए यांचा सोमवार दि. 15/12/2025 रोजी दुपारी 02 वाजून 15 मिनिटे या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय 61 फाटा, माळशिरस, माळशिरस-अकलूज रोड येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक श्री. विष्णू ज्ञानोबा झंजे, मेडद ग्रामपंचायत माजी सरपंच, श्री. युवराज (तात्या) भीमराव झंजे, प्रमोटर्स अँड बिल्डर्स पुणे श्री. दत्ताभाऊ नारायण झंजे आणि समस्त झंजे परिवार मिळत यांच्यावतीने शूभकार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



