Uncategorized

माळशिरस तहसीलदार पदाचा पदभार अमरदीप वाकडे यांच्याकडे सुपूर्द….

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरसचे प्रभारी तहसीलदार तुषार देशमुख यांची बदली फलटण प्रांत कार्यालय येथे झालेली असल्याने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत कार्यरत असणारे अमरदीप वाकडे यांच्याकडे तहसीलदार पदाचा पदभार सुपूर्द करण्यात आलेला आहे.

माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर रजेवर असल्याने निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्याकडे तहसीलदार पदाचा पदभार दि. 16 फेब्रुवारी 2023 पासून होता. त्यांची बदली फलटण प्रांत कार्यालयात झालेली असल्याने त्यांच्याकडील तहसीलदार पदाचा पदभार अमरदीप वाकडे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort