Uncategorized

राजकारणातील वस्ताद शरदचंद्रजी पवार यांनी मोहिते पाटील यांच्या राजकीय आखाड्यातील फड जिंकून आलेले पैलवान उत्तमराव जानकर यांचा केला सन्मान.

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा दैदिप्यमान विजयाबद्दल सन्मान केला..

पंढरपूर (बारामती झटका)

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तमराव जानकर यांचा दैदीप्यमान विजय संपादन केल्याबद्दल पांडुरंगाच्या साक्षीने राजकारणातील व शेतकऱ्यांचे पांडुरंग असणारे साहेबांनी तुळशीचा हार गळ्यामध्ये व मानाची शाल खांद्यावर टाकून सन्मान केला.

यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort