संगम ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…
संगम (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील संगम येथे ३ वार्ड असून १०२५ पुरुष आणि ९२४ स्त्री असे एकूण १९४९ एवढे मतदार आहेत. संगम ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद नागरिकांचा सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहे.
वार्ड क्र. १ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ५८९ मतदार आहेत.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/Screenshot_2022-09-03-20-44-06-99_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12-6-747x1024-1.jpg)
वार्ड क्र. २ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६२२ मतदार आहेत.
वार्ड क्र. ३ मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७३८ मतदार आहेत.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-22-at-4.23.56-PM-768x1024.jpeg)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-10-at-11.10.33-AM-2-638x1024.jpeg)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://www.binance.info/ka-GE/join?ref=DB40ITMB
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/pt-BR/register-person?ref=S5H7X3LP
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Great article! The depth of analysis is impressive. For those wanting more information, visit: LEARN MORE. Looking forward to the community’s thoughts!