महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोकराव चव्हाण व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्री. कौस्तुभ गव्हाणे यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न..
महाळुंग (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्षम नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोकराव चव्हाण व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्री. कौस्तुभ गव्हाणे यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते पैलवान अशोकराव चव्हाण, नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक समाधान चव्हाण, कर अधिकारी विकास पवार, नगर अभियंता सतीश शिंगाडे, दत्तात्रेय यादव, दीपक चव्हाण, भीमा भोसले, शेखर भोसले, महादेव जाधव, तानाजी गायकवाड, रवी चव्हाण, सतीश पाटील, रघु चव्हाण आदींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
