फोंडशिरस येथे ठोंबरे कलेक्शनचा भव्य उद्घाटन समारंभ थाटात संपन्न
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस ता. माळशिरस येथे ३५ वर्षांची परंपरा असलेल्या #ठोंबरे कलेक्शनचा भव्य उद्घाटन समारंभ बुधवार दि. २२ मार्च २०२३ रोजी पिरळे-फोंडशिरस येथे थाटात संपन्न झाला. ठोंबरे कलेक्शनची ३५ वर्षांची परंपरा जपत उद्योग व्यवसायामध्ये विठ्ठल रघुनाथ ठोंबरे आणि अभिजित विठ्ठल ठोंबरे यांनी यशस्वीपणे नाव कमावले आहे.
यावेळी भानुदास पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य), सुभाष कुचेकर (उपसभापती, पंचायत समिती माळशिरस), पोपट गरगडे (उपसरपंच, पुरंदावडे), डॉ. ए. के. मोटे, चंद्रकांत ठोंबरे (मा. उपसरपंच, ग्रामपंचायत नातेपुते), डॉ. व्ही. एम. महामुनी, पै. विष्णू गोरे (मा. सरपंच, फोंडशीरस), पोपट बोराटे (सरपंच, फोंडशीरस), सावता ढोपे (मा. सरपंच फोंडशीरस), मधुकर पाटील (पंचायत समिती सदस्य माळशिरस), शिवाजी गोरे, श्रीराम दाते, मनोजकुमार गांधी, मारुती कुचेकर (चेअरमन स. सो. निरवांगी), ॲड. मदने वकील (सरपंच), हनुमंत कुंभार, संतोष महामुनी, सुनील गोरे (सो. सदस्य), डॉ. सतीश गोरे, डॉ. जाधव, डॉ. नाना महामुनी, डॉ. मोटे, उमाजी बोडरे, दत्ता वारे साहेब, संजय गोरे (संचालक, शिवामृत), विवेक गवळी (अध्यक्ष), जहागीर मुलाणी, भाऊसाहेब वाघमोडे (ग्रा. पं. सदस्य), तात्याबा बोराटे (बागायतदार), हनुमंत पाटील, धनशाम भांड, शरद पिसे, गोरख शेंडे सर, पांडुरंग कुचेकर सर, अर्जुन पिसे सर, दत्ता डफल आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng



