सदाशिवनगर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…
सदाशिवनगर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील सदाशिवनगर येथे ४ वार्ड असून १४६२ पुरुष आणि १३३५ स्त्री असे एकूण २७९७ एवढे मतदार आहेत. सदाशिवनगर ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहे.
वार्ड क्र. १ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७२९ मतदार आहेत.
वार्ड क्र. २ मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६८५ मतदार आहेत.
वार्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६३१ मतदार आहेत.
वार्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७५२ मतदार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?