क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने अभिवादन
अकलूज (बारामती झटका)
स्त्री शिक्षणाच्या जनक पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अकलूज ता. माळशिरस येथे भाजी मंडई येथील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे, अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे, तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे, रणधीर काटे, तानाजी सोनवणे, युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड, अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे, कन्हैया साळुंखे, मन्सूर काझी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I liked it as much as you did. Even though the picture and writing are good, you’re looking forward to what comes next. If you defend this walk, it will be pretty much the same every time.
Wonderful insights! The way you break down the complexities is commendable. For additional information on this topic, I recommend visiting: EXPLORE FURTHER. Keen to hear more opinions from the community!