ताज्या बातम्याविशेष

देशाचे नेते केंद्रीय माजी कृषी मंत्री व संरक्षण मंत्री देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते बारामती झटका अँड्रॉइड ॲप चा शुभारंभ

बारामती (बारामती झटका)

बारामती नावाची देशासह परदेशात ओळख निर्माण करणारे केंद्रीय माजी कृषी मंत्री व संरक्षण मंत्री देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते बारामती झटका अँड्रॉइड ॲप चा शुभारंभ बारामती, गोविंदबाग येथे करण्यात आला आहे.

बारामती झटका न्यूजच्या माध्यमातून साता समुद्रा पलीकडे सोशल मीडियावर बारामती झटका वेब पोर्टलच्या माध्यमातून वाचकांची संख्या दोन कोटी पंधरा लाखांवर तर बारामती झटका यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दोन लाखांवर गेलेली आहे. बारामती झटका यूट्यूब चॅनलचे पन्नास हजार सबस्क्राईब करून सदस्य झालेले आहेत.

बारामती झटका अँड्रॉइड ॲप तयार केलेला आहे. जेणेकरून कोणत्याही व्हाट्सअपच्या ग्रुपवर न जाता स्वतःच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर मधून बारामती झटका अँड्रॉइड ॲप डाऊनलोड करता, यावा यासाठी बारामती झटका अँड्रॉइड ॲप तयार केलेला आहे. सदरच्या ॲपचा शुभारंभ देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी गोविंद बाग बारामती येथे शुभारंभ केलेला आहे.

तरी सर्वांनी ताज्या घडामोडींसाठी अपडेट राहण्याकरता आपल्या मोबाईलमध्ये बारामती झटका ॲप डाऊनलोड करावा. संपादक – श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर, संपर्क. 9850104914.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

https://www.youtube.com/live/j8yT51ydRxw?si=jwdlUCN89RE6wHdc

Related Articles

Leave a Reply

Back to top button