माढा लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा निहाय 32 उमेदवारांना पडलेले मतदान.

माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदार संघात 32 उमेदवार उभे राहिलेले होते. माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवार निहाय मतदानाची आकडेवारी जानकर स्वरूपदादा करमाळा 892, माढा 1393, सांगोला 1200, माळशिरस 1094, फलटण 1100, माण 1357, एकूण मते 7036, पोस्टल 58 एकूण 7094 मते मिळालेली आहेत.
धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील करमाळा 97469, माढा 122570, सांगोला 84556, माळशिरस 134279, फलटण 93633, माण 86059 एकूण 618566 पोस्टल 3647 एकूण 622213 मते मिळालेली आहे.
रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर करमाळा 55598, माढा 70055, सांगोला 89038, माळशिरस 64145, फलटण 110561, माण 109414 एकूण 499171 पोस्टल 2205 एकुण 501376 मते पडलेली आहे.
आवारे सिद्धेश्वर भारत करमाळा 437, माढा 469, सांगोला 580, माळशिरस 441, फलटण 546, माण 585 एकूण 30 58 पोस्टल 09 एकूण 30 67 मते पडलेली आहेत.
गोपाल यशवंत जाधव करमाळा 227, माढा 252, सांगोला 226, माळशिरस 168, फलटण 195, माण 205 एकूण 1273 पोस्टल 16 एकूण 1289 मते पडलेली आहेत.
बारस्कर रमेश नागनाथ करमाळा 3942, माढा 6111, सांगोला 2219, माळशिरस 3148, फलटण 3362, माण 1737 एकूण 20519 पोस्टल 85 एकूण 20604 मते पडलेली आहेत.
बिचुकले संतोष बाळासाहेब करमाळा 672, माढा 807, सांगोला 746, माळशिरस 714, फलटण 579, माण 521 एकूण 4039 पोस्टल 07 एकूण 4046 अशी मते पडलेली आहेत.
इंजिनीयर रामचंद्र मायाप्पा घुटुकडे करमाळा 9733, माढा 13293, सांगोला 11349, माळशिरस 9963, फलटण 6796, माण 7210, एकूण 5834 पोस्टल 77 एकूण 58421 अशी मते पडलेली आहेत.
सत्यवान विजय ओंबासे करमाळा 193, माढा 238, सांगोला 186, माळशिरस 218, फलटण 193, माण 226 एकूण 1254 पोस्टल 06 एकूण 1260 अशी मते पडलेली आहे.
अनिल भगवान शेंडगे करमाळा 101, माढा 133, सांगोला 149, माळशिरस 107, फलटण 111, माण 376 एकूण 977 पोस्टल 05 एकूण 982 अशी मते पडलेली आहे.
अमोल मधुकर कारंडे करमाळा 137, माढा 169, सांगोला 179, माळशिरस 168, फलटण 137, माण 110 एकूण 900 पोस्टल 03 एकूण 903 अशी मते पडलेली आहेत.
अशोक ज्ञानदेव वाघमोडे करमाळा 179, माढा 179, सांगोला 176, माळशिरस 147, फलटण 158, माण 145 एकूण 984 पोस्टल 05 एकूण 989 अशी मते पडलेली आहे.
काशिनाथ किसन देवकाते करमाळा 213, माढा 186, सांगोला 230, माळशिरस 268, फलटण 183, माण 196 एकूण 1276 पोस्टल 03 एकूण 1279 मते पडलेली आहेत.
किरण तानाजी साठे करमाळा 201, माढा 402, सांगोला 311, माळशिरस 792, फलटण 242, माण 219 एकूण 2167 पोस्टल 08 एकूण 21 75 अशी मते मिळालेली आहे.
खरात संदीप जनार्धन करमाळा 227, माढा 303, सांगोला 316, माळशिरस 354, फलटण 227, माण 319 एकूण 1746 पोस्टल 09 एकूण 1755 अशी मते पडलेली आहेत.
गिरीश प्रभाकर शेटे करमाळा 331, माढा 355, सांगोला 461, माळशिरस 523, फलटण 378, माण 332, एकूण 2380 पोस्टल 03 एकूण 23 83 अशी मते पडलेली आहेत.
ॲड. जोरे सचिन भास्कर करमाळा 429, माढा 398, सांगोला 309, माळशिरस 516, फलटण 378, माण 314 एकूण 2344 पोस्टल 03 एकूण 23 47 मते पडलेली आहेत.
धनाजी श्रीपती मस्के करमाळा 813, माढा 801, सांगोला 680, माळशिरस 856, फलटण 675, माण ६०८ एकूण 4433 पोस्टल 00 एकूण 44 33 अशी मते पडलेली आहेत.
नवनाथ बिरा मदने करमाळा 396, माढा 381, सांगोला 486, माळशिरस 379, फलटण 384, माण 804 एकूण 2434 पोस्टल 01 एकूण 2435 मते पडलेली आहेत.
नानासाहेब रामहरी यादव करमाळा 394, माढा 444, सांगोला 404, माळशिरस 349, फलटण 298, माण 324 एकूण 2213 पोस्टल 01 एकूण 2214 मते पडलेली आहेत.
नारायण तातोबा काळेल करमाळा 258, माढा 274, सांगोला 250, माळशिरस 253, फलटण 226, माण 296 एकूण 1557 पोस्टल 03 एकूण 1560 मते पडलेली आहेत.
नंदू संभाजी मोरे करमाळा 523, माढा 536, सांगोला 408, माळशिरस 450, फलटण 423, माण 346 एकूण 26 86 पोस्टल 01 एकूण 2687 मते पडलेली आहेत.
इंजिनीयर बळीराम सुखदेव मोरे करमाळा 213, माढा 250, सांगोला 390, माळशिरस 321, फलटण 400, माण 378 एकूण 1952 पोस्टल 01 एकूण 1953 मते पडलेली आहेत.
भाऊसाहेब सुखदेव लिगाडे करमाळा 294, माढा 413, सांगोला 512, माळशिरस 328, फलटण 251, माण 236 एकूण 2034 पोस्टल 18 एकूण 2052 मते पडलेली आहेत.
मोरे रोहित रामकृष्ण करमाळा 124, माढा 116, सांगोला 129, माळशिरस 124, फलटण 84, माण 92 एकूण 669 पोस्टल 02 एकूण 671 मते पडलेली आहेत.
रशीद इस्माईल शेख करमाळा 95, माढा 160, सांगोला 131, माळशिरस 219, फलटण 101, माण 136 एकूण 842 पोस्टल 01 एकूण 843 मते पडलेली आहेत.
सरडे गणेश नवनाथ करमाळा 92, माढा 134, सांगोला 113, माळशिरस 87, फलटण 75, माण 97 एकूण 598 पोस्टल 03 एकूण 601 मते पडलेली आहेत.
सावंत राहुल शशिकांत करमाळा 442, माढा 679, सांगोला 782, माळशिरस 613, फलटण 618, माण 769 एकूण 3903 पोस्टल 06 एकूण 3909 मते पडलेली आहेत.
सीतापुरे विनोद दिलीप करमाळा 213, माढा 188, सांगोला 239, माळशिरस 179, फलटण 168, माण 203 एकूण 1190 पोस्टल 01 एकूण 1191 मते पडलेली आहेत.
सिताराम विठ्ठल रणदिवे करमाळा 777, माढा 955, सांगोला 1073, माळशिरस 975, फलटण 543, माण 657 एकूण 4980 पोस्टल 06 एकूण 49 86 मते मिळालेली आहे.
हनुमंत नारायण माने करमाळा 414, माढा 588, सांगोला 549, माळशिरस 583, फलटण 379, माण 349 एकूण 2862 पोस्टल दोन एकूण 2864 मते पडलेली आहेत.
हाके लक्ष्मण सोपान करमाळा 549, माढा 701, सांगोला 1511, माळशिरस 808, फलटण 981, माण 533 एकूण 5083 पोस्टल 51 एकूण 5134 मते पडलेली आहेत.
करमाळा विधानसभेत 1,76,938 मतदान झाले नोटाला 578 एवढे पडले. माढा विधानसभेत 2,23,933 मतदान झाले. नोटाला 521 एवढे पडले. सांगोला विधानसभेत 1,99,888 मतदान झाले. नोटाला 439 एवढे पडले. माळशिरस विधानसभेत 2,23,569 मतदान झाले. नोटाला 565 एवढे पडले. फलटण विधानसभेत 2,24,385 मतदान झाले. नोटाला 919 एवढे पडले. माण-खटाव मतदार संघात 2,14,757 मतदान झाले नोटाला 933 एवढे पडले. माढा लोकसभा मतदार संघात 1263470 मतदारांनी हक्क बजावला तर 6246 पोस्टाची मते एकूण 12,69,716 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर 3655 मतदारांनी नोटाला पसंती दिली, अशी माढा लोकसभा मतदार संघात उमेदवार यांना विधानसभा निहाय मते मिळालेली आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.