कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत युवा नेते तेजस भाकरे यांचा जाहीर प्रवेश….
पिसेवाडी पंचक्रोशीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळकटी येणार…
पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी ता. माळशिरस, येथील युवा नेते तेजस भाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आज स्वाभिमानी शेतकरी संघटना संपर्क कार्यालयात कार्यालयात स्वाभिमानीचे ज्येष्ठ नेते मगन काळे, जब्बार आतार, डॉ. सचिन शेंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष आंदोलनवीर अजितभैय्या बोरकर, सोमेश्वर राजगे, विकास काळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी ब मित्र परिवार उपस्थित होते.
पिसेवाडी पंचक्रोशीत युवा नेते तेजस भाकरे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भविष्यामध्ये फायदा होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
MPO11 adalah tempat terbaik untuk bermain karena memberikan link slot gacor dengan server Thailand terbaru di tahun 2024.
I truly appreciate your technique of writing a blog. I added it to my bookmark site list and will
Mahjong ways 2 merupakan situs slot gacor dengan fitur scatter hitam winrate kemenangan tinggi. Daftar dan nikmati fitur jackpot terbesar hari ini!