माळशिरस येथे ‘विश्वकर्मा स्टील’ चा भव्य उद्घाटन सोहळा होणार संपन्न
उत्तमराव जानकर, सुभाष अण्णा पाटील, योगेश गुंदेशा, विष्णुपंत केमकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा होणार
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस, येथे विश्वकर्मा स्टील मार्बल, ग्रॅनाईट, स्टाईस व बिल्डिंग मटेरियल च्या दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दि. २४/१०/२०२४ रोजी सकाळी ११ वा. ५ मि. या शुभ मुहूर्तावर विश्वकर्मा स्टील, नातेपुते रोड, वाणी मळा, जिजाऊ चौक, माळशिरस, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर, माळशिरस तालुक्याचे नेते ॲड. सुभाष (अण्णा) पाटील, चिंतामणी प्लाई साताऱ्याचे योगेश गुंदेशा, माळशिरसचे माजी सरपंच विष्णुपंत केमकर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
त्याचबरोबर यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यापार, दुकानदार, व्यवसायिक, मित्रपरिवार व आप्तेष्ट यांची उपस्थिती असणार आहे.
या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन संजय जमदाडे, धनाराम सुथार, बगदाराम सुथार, जयराम सुथार, समस्त जमदाडे व सुथार परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Noktasal su kaçağı tespiti Üsküdar’da profesyonel tesisat hizmeti almak isteyenlere Efsane Tesisat’ı tavsiye ederim. https://realhindu.in/read-blog/8652
72q6vs