लोकप्रिय दमदार मा. आ. राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम बंगला निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा संपन्न…

बांगर्डे चव्हाणवाडी, डोंबाळवाडी (कु.), फडतरी, निटवेवाडी, शिवारवस्ती, पिंपरी, पिलीव या गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम बंगला निवासस्थानी मतदारसंघातील ज्येष्ठ नेते तरुण कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामध्ये बांगर्डे चव्हाणवाडी, , डोंबाळवाडी ( कु), फडतरी निटवेवाडी शिवारवस्ती, पिंपरी, पिलीव, गावातील भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
बांगर्डे चव्हाणवाडी गावातील विद्यमान सरपंच सागर उर्फ भाऊ दडस, ग्रामपंचायत सदस्य मोहन वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य गांगर्डे, मोहन मेटकरी, विठ्ठल दडस, अशोक वाघमोडे, पांडुरंग दडस, तुषार वाघमोडे, समाधान वाघमोडे, सोमनाथ मेटकरी, रामदास मेटकरी, बिरदेव बुधावले, विशाल मेटकरी, बालाजी बोडरे, सुजित वाघमोडे, अमोल मदने, अमोल शिंदे, नितीन ढेकळे, अशोक ढेकळे, अमोल बापूराव मेटकरी, सागर पांडुरंग खिल्लारे, बबन गुलाब मेटकरी, सागर देवकाते, महादेव मेटकरी, हनुमंत दडस, विठ्ठल दडस, ज्योतीराम दडस, हर्षदा हर्षदडस, बापूराव दडस, बापूराव खिलारे, माऊली खिलारे, सागर खिलारे, अजित केंगार, बबन मेटकरी, महावीर आप्पा मदने यांनी पक्ष प्रवेश केला.

डोंबाळवाडी (कु.) गावातील सोसायटीचे मा. चेअरमन, धनंजय दत्तात्रय रुपनवर, किरण लक्ष्मण रुपनवर, ज्ञानदेव आत्माराम रुपनवर, माजी व्हा. सोसायटी चेअरमन हनुमंत पंढरीनाथ रुपनवर, राजेंद्र वैजनाथ रुपनवर, नितीन विठ्ठल महारनवर, माजी सरपंच बाबा रामचंद्र रुपनवर, माजी उपसरपंच हरिभाऊ माने, दशरथ केसकर, शुभम वायसे, माऊली डोंबाळे, माजी सरपंच डोंबाळवाडी आप्पा सोपान रुपनवर, निलेश महारनवर, गणेश विठ्ठल रुपनवर, कुलदीप पवार, रोहित रुपनवर, नितीन रघुनाथ रुपनवर, अमोल रुपनवर, महेश डोंबाळे यांनी पक्ष प्रवेश केला.
मांडवे गावातील माजी पंचायत समिती सदस्य बबनबापू पालवे, माजी सरपंच अर्जुन दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन गायकवाड, निलेश शिंदे रामभाऊ सोनटक्के, नितीन मोरे, धनाजी पालवे, रणजीत कुंभार, सतीश कुंभार, संतोष कुंभार, दादा कुंभार, शामा कुंभार, प्रकाश कुंभार, राजकुमार सचिन कुंभार, विकास कुंभार, अंकुश कुंभार यांनी पक्ष प्रवेश केला.

फडतरी गावातील माजी सरपंच बाबासो माधव रुपनवर, रामचंद्र रुपनवर, वसंत रुपनवर, अभयसिंह रुपनवर, विश्वास रुपनवर, गणेश रुपनवर, बाळासो रुपनवर, सुभाष रुपनवर, जनार्दन रुपनवर, योगेश रुपनवर, शिवशंकर रुपनवर, दीपक ननवरे, देविदास ननवरे, राहुल रुपनवर, तुषार कोकडे, संपत रुपनवर यांनी पक्ष प्रवेश केला.
पिलीव गावातील ताहेर शहाजहान मुलाणी, जाकीर रसूल मुजावर, बशीर बाबासो मुलाणी, समीर अब्बास शेख, इसाक महम्मद मुजावर, शब्बीर लाला मुजावर, सुनील सुदाम माळी, शंकर शिवाजी बोराटे, अरबाज मुजावर अशोक गोडसे, आक्रम मुजावर, निसार मुलाणी, मुजमील तांबोळी, जमीर तांबोळी, शमशुद्दीन अत्तार, सोहेल अत्तार यांनी पक्ष प्रवेश केला.
पिंपरी गावातील माजी विस्तारक सांगोला मतदारसंघ तथा माळशिरस मंडल सरचिटणीस श्री हनुमंत श्रीरंग कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता लक्ष्मण कर्चे, सदाशिव कर्चे, चेअरमन निलेश कर्चे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कर्चे, सोमनाथ कर्चे, सागर कर्चे, दत्तू बजबळकर, युवराज कर्चे, जालिंदर कर्चे, कुलदीप कर्चे, समाधान कर्चे, ज्ञानेश्वर कर्चे, सूर्या कर्चे यांनी पक्ष प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश पंचक्रोशीतील जनतेचा विकास, पारदर्शकता आणि केंद्र व राज्य सरकारवर असलेला विश्वास अधोरेखित करणारा आहे. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते सोपानकाका नारनवर, बाळासाहेब वावरे, बबनबापू पालवे, शिवराज पुकळे नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन माळी मोहिते यांसह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



