ताज्या बातम्यासामाजिक

नातेपुते येथील समता परिवारांच्या वतीने शहरातील विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त झालेल्यांचा सन्मान…

नातेपुते (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील नातेपुते शहरामधून विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल समता परिवाराच्या वतीने नवनियुक्त सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नातेपुते नगरपंचायतीचे ज्येष्ठ नगरसेवक समता परिवाराचे नेते ॲड . बी. वाय. राऊत, भाजपा जेष्ठ नेते श्री. हनुमंत धालपे, किशोर पलंगे, श्री. अंबादास बरडकर, भाजपा नातेपुते शहराध्यक्ष राजेंद्र पांढरे, युवा नेते सुधीर काळे व इतर नागरिक उपस्थित होते.

नवीन विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेले १) श्रीगणेश पागे,२) मंगेश दीक्षित, ३) नंदकिशोर धालपे, ४) अमित चांगण, ५) महादेव वाघमोडे, ६) विशाल काळे, ७) रावसाहेब पांढरे, ८) महादेव बरडकर यांचा सन्मान करण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button