शिक्षकांसाठी मेगा भरती; कुठे आणि कधी पहा सविस्तर…

गुणवरे (बारामती झटका)
सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनियर कॉलेज (मुंजवडी रोड, गुणवरे, ता. फलटण) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदांवर शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. पात्र आणि अनुभवी उमेदवारांसाठी ‘थेट मुलाखती’ (Walk-in-Interview) आयोजित केल्या आहेत.
रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रताः
माध्यमिक शिक्षक (Secondary Teachers – इयत्ता ६ वी ते १० वी) :
इंग्रजी (English) – १ जागा (पात्रताः B.A. / M.A., D.Ed / B.Ed /D.El.Ed)
हिंदी (Hindi) – २ जागा (पात्रता: B.A. / M.A., B.Ed सोबत २ वर्षांचा अनुभव)
मराठी (Marathi) – २ जागा (पात्रता: B.A. / M.A., B.Ed सोबत २ वर्षांचा अनुभव)
कॉम्प्युटर 🖥️ – १ जागा (पात्रता: BCA / MCA किंवा BCS /MCS)
क्रीडा शिक्षक (Sports Teacher ):
१ जागा (पात्रता: B.P. Ed. / M.P. Ed. सोबत २ वर्षांचा अनुभव)
थेट मुलाखतीचा तपशील 🗓️
मुलाखतीची तारीख : ११ ऑगस्ट २०२६ (मंगळवार) आणि १२ ऑगस्ट २०२६ (बुधवार)
वेळ ⏱️: सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत
पत्ता 🛣️ :
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मुंजवडी रोड, गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
E ईमेल 📧: इच्छुक उमेदवारांनी आपला रेझ्युम आणि संबंधित शैक्षणिक कागदपत्रे sespcsgunaware@gmail.com यावर पाठवावीत. (मुलाखतीला येताना मूळ आणि झेरॉक्स कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे.)
अधिक माहितीसाठी संपर्क 📞: 7028006232/9511999777/9766442999

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



