सुप्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज सुळ यांचे विझोरी येथे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
स्वर्गीय सौ. रंजना अशोक काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन
माळशिरस ( बारामती झटका )
विझोरी ता. माळशिरस येथील स्वर्गीय सौ. रंजना अशोक काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दि. 12/09/2022 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज सूळ मोरोची यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे अशोक यशवंत काळे, बाबासो अशोक काळे, वनिता रुपनवर कारूंडे, राणी मेटकरी कोळेगाव व समस्त काळे परिवार विझोरी यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
आमच्या मातोश्री स्वर्गीय सौ. रंजना काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. मित्रपरिवार व नातेवाईक यांना हस्ते पर हस्ते आमंत्रण व निमंत्रण दिलेले आहे.
नजरचुकीने आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे रोहितदादा पवार विचार मंचाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासो अशोक काळे व समस्त काळे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, wonderful weblog layout! How lengthy have you ever been running
a blog for? you make blogging glance easy. The overall look of your web
site is great, let alone the content material!
You can see similar here sklep internetowy
Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further reading, check out this link: READ MORE. Let’s discuss!