सकल ओबीसी जागृती संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांचा माळशिरस तालुका दौरा

ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांच्या पंढरपूर मेळाव्याच्या अनुषंगाने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जनजागृती दौऱ्याचे आयोजन.
माळशिरस (बारामती झटका)
ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांचा पंढरपूर येथे सकल ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे. त्या अनुषंगाने विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सकल ओबीसी जागृती संदर्भात माळशिरस तालुक्यात मंगळवार दि. 02/01/2024 रोजी दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माळशिरस तालुका दौऱ्याची तयारी पूर्ण झालेली आहे. दौऱ्याची सुरुवात पुरंदावडे गावात दुपारी 3 वाजता भवानी माता मंदिर येथून होणार आहे.

नातेपुते
दुपारी 4 वाजता
स्थळ – संत सावता माळी मंदिर, बरडकर मळा, नातेपुते.
दहिगाव दुपारी 5 वाजता
स्थळ – उपसरपंच फुले सर निवास्थान, फोंडशिरस
संध्याकाळी 6 वाजता
स्थळ – मारुती मंदीर
मांडवे पाटी
संध्या. – 7 वाजता
स्थळ – विलास ननवरे दुकान
माळशिरस रात्री – 8 वाजता
स्थळ – सावता माळी मंगल कार्यालय, माळशिरस.
अकलूज रात्री 9 वाजता
स्थळ – गेस्ट हाऊस अकलूज, येथून दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांची माळीनगर येथे सदिच्छा भेट असा आमदार गोपीचंद पडळकर यांचा दौरा जाहीर झालेला आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.