ताज्या बातम्या
-
लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी मनसेचे कुंडलिकराजे मगर यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान केला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा निमगाव मगराचे गावचे माजी…
Read More » -
खुशखबर…या तारखेपासून महिलांना वाढीव २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !
महिलांना वाढीव २१०० रुपये कधीपासून मिळणार? मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा मुंबई (बारामती झटका) महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
माळीनगर येथे कृषी कन्यांकडून शेती विषयक ॲपबाबत माहिती
माळीनगर (बारामती झटका) माळीनगर ता. माळशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित, रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांचेतर्फे आयोजित करण्यात…
Read More » -
चि. सौ. कां. सारिका घाडगे, मळोली व चि. आकाश शिंदे, पळशी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…
प्रेषकश्री. संतोष मच्छिंद्र घाडगेअध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना मळोली. मळोली (बारामती झटका) श्री. मच्छिंद्र आबा घाडगे यांची नात व श्री.…
Read More » -
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार…
मळोली येथील श्रीमती देवई गणपत कदम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.. मळोली (बारामती झटका) जगद्गुरु…
Read More » -
चि. गोपाळ गोडगे व चि. सौ. कां. श्रावणी मोरे यांचा शाही शुभविवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला.
माढा (बारामती झटका) अंबड ता. माढा, जि. सोलापूर येथे दि. 7/12/2024 रोजी दुपारी चि. गोपाळ (मॅकॅनिकल इंजिनियर, बार्शी ता. बार्शी)…
Read More » -
राजेंद्रकुमार गुंड यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते होणार वितरण माढा (बारामती झटका) माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून…
Read More » -
माळशिरस वकिलांकडून संविधानाच्या जागृतीसाठी राज्यस्तरीय पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका) जागर संविधानाचा अभियानाअंतर्गत भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय पथनाट्य व रांगोळी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन माळशिरस…
Read More » -
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी मोहिते पाटलांसह दिग्गज नेत्यांना मोठा झटका
सोलापूर (बारामती झटका) सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २३८ कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन…
Read More » -
सरकारी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायीक बनलेल्या सांगली जिल्ह्यातील सौ. सुरेखा माळी यांची जीवनगाथा…
अकलूज (बारामती झटका) कष्ट, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर सांगली जिल्ह्यातील आष्टा (ता. वाळवा) येथील सौ. सुरेखा बाळासाहेब माळी यांनी…
Read More »