Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा पंढरपूर तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन दौरा कार्यक्रम…

शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर उद्योजक शिवतेसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती…

अकलूज ( बारामती झटका )

विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या आमदार निधीतून पंढरपूर तालुक्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन शुक्रवार दिनांक 31/ 03/ 20 23 रोजी झंजावाती विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर उद्योजक शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.


आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार निधीतून पंढरपूर तालुक्यातील आव्हे ,नांदोरे, पेहे, शेवते, जळोली उंबरे पागे कान्हापुरी करोळे असा सकाळी 09.30 वाजले पासून दुपारी 04 वाजेपर्यंत उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. दुपारी 12 ते 02 पेहे येथे जनतेसाठी राखीव वेळ राहणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng.

Related Articles

Leave a Reply

Back to top button