ताज्या बातम्यासामाजिक

चि. ॲड. सौरभ महाडिक पाटील, संगम व चि. सौ. कां. वैष्णवी वाळुंजकर पाटील, जवळगे यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार..

प्रेषक
श्री. शंकरराव बबनराव महाडिक पाटील
रा. संगम, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

संगम (बारामती झटका)

स्वर्गीय बबनराव बाबुराव महाडिक पाटील यांचे नातू व श्री. शंकरराव बबनराव महाडिक पाटील रा. संगम, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव ॲड. सौरभ आणि श्री. शंकरराव नारायणराव वाळुंजकर पाटील यांची पुतणी व श्री. आप्पासाहेब नारायणराव वाळुंजकर पाटील, रा. जवळके, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, यांची द्वितीय कन्या चि. सौ. का. वैष्णवी वाळुंजकर पाटील यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. 10/05/2025 रोजी सायंकाळी 06 वाजून 40 मिनिटे या गोरज मुहूर्तावर लक्ष्मीनृसिंह मंगल कार्यालय, नीरा नरसिंगपूर, नरसिंगपुर – बावडा रोड, ता. इंदापूर, जि. पुणे, येथे संपन्न होणार आहे‌. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शाही शुभविवाह कार्यास उपस्थित राहावे, असे प्रेषक श्री. शंकरराव बबनराव महाडिक पाटील व समस्त महाडिक पाटील परिवार, संगम यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला पत्रिका देणे व समक्ष भेटणे शक्य होत नाही, त्यामुळे या छोट्याशा पत्रिकेद्वारे व फोन करून कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याचा आपण मोठ्या मनाने स्वीकार करून विवाह सोहळ्यास व वधूवरांना शुभआशीर्वाद देण्यास उपस्थित रहावे. वेळेअभावी चुकून कोणाला फोन करणे राहून गेले असेल किंवा पत्रिका मिळाली नसेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. परंतु, हेच निमंत्रण समजून विवाह सोहळ्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती ॲड. सौरभ महाडिक पाटील मित्र परिवार व महाडिक पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button