Uncategorizedराजकारण
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती समारंभ समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज परिसर कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर…
अकलूज (बारामती झटका)
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती समारंभ समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंती दिनी धनगर समाज उन्नती मंडळ, अकलूज परिसर २०२३ वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये
- मार्गदर्शक
१ श्री. संजय पिसे
२ श्री. रणजीतभैय्या सुसलादे
३ श्री. संजय पाडोळे
- अध्यक्ष
१ श्री. लक्ष्मीकांत वाघे
- उपाध्यक्ष
१ श्री. निलेश ठोंबरे
२ श्री. नागेश शिंदे
- खजिनदार
१ श्री. सुधाकर पोटे
- सह खजिनदार
१ शीतल पोटे
- सचिव
१ श्री. सचिन सरगर
- सहसचिव
१ श्री. अमोल राजगे
- कार्याध्यक्ष
१ श्री. शिवाजी घोडके
२ श्री. अज्ञानराव मोटे
- सह कार्याध्यक्ष
१ श्री. सागर देवकाते
- कायदेशीर सल्लागार
१ श्री. स्वप्नील होनमाने
- प्रसिद्धी प्रमुख
१ श्री. रुपेश पोटे
- सह प्रसिद्धी प्रमुख
१ श्री. अजिंक्य लाडे
२ श्री. राहुल माने
३ श्री. महेश वगरे
४ श्री. दिगंबर घोडके
५ श्री. सनी भगत
- संपर्क प्रमुख
१ श्री. तात्या नायकुडे
- सह संपर्क प्रमुख
१ श्री. अभिषेक घुले
२ श्री. गणेश सावळकर
- सत्कार समिती प्रमुख
१ श्री. अभय सुसलादे
- सहसत्कार समिती प्रमुख
१ श्री. सुदाम नायकुडे
२ श्री. परशुराम माने
३ श्री. महादेव देवकाते - नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng