Uncategorized

श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव, अंतर्गत चौंडेश्वरवाडी येथे कृषिदूतांकडून पेरणीपूर्व बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक

पानीव (बारामती झटका)

श्रीराम कृषि महाविद्यालय, पानीव ग्रामीण जागरुकता कार्यानभुव कार्यक्रम चौंडेश्र्वरवाडी येथील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवले. कृषीमहाविद्यालय पानीव अंतर्गत बीजप्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले व सरपंच, उपसरपंच, प्रगतशील शेतकरी सुरू असलेल्या ग्रामीण जागरुकता येणाऱ्या खरीप हंगामामध्ये पेरणीपूर्व सिद्धार्थ माने देशमुख, आप्पासाहेब माने देशमुख, धीरज माने देशमुख, संताजी माने देशमुख, रामचंद्र गोडसे, सुरेश एकतपुरे व इतर शेतकरी व ग्रामस्थ मंडळी यांना कार्यानुभव कार्यक्रमादरम्यान कृषि बीजप्रक्रिया केल्याने बियाण्यांची दूतांकडून बीजप्रक्रियेचे महत्त्व रोगप्रतिकारक क्षमता वाढवून, प्रात्यक्षिक पटवून शेतकर्यांसमवेत प्रात्यक्षिक आवण क्षमता तसेच पिकाचे उत्पन्नात वाढ व पिकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होऊ शकते.

श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हाके सर, कार्यक्रम अधिकारी यांनी निर्मिती सर्वसाधारणपणे बीजांमार्फत सांगितले. आयोजित कार्यक्रमात डॉ. शेख मॅडम तसेच पीक रोगनिदान होत असते. हा रोगप्रसार टाळण्यासाठी कृषी दूतांनी अझोटोबॅक्टर, रायझोबिशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक साठे दरवर्षी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी यम, कॅफटॅफ, ट्रायकोडर्मा, पीएसबी श्री. वाघे सर यांचे विशेष मार्गदर्शन बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे यावर झाले. तसेच विविध बुरशीनाशकांची माहिती लाभली.

महाविद्यालयातील कृषिदूत त्यांचा कशाप्रकारे वापर करावा आणि घ्यावयाची योग्य काळजी यांची माहिती शुभम गुरव, योगीराज अनंतपुरे, दादासाहेब चव्हाण, आश्लेश गवळी, सौरभ भोसले, अक्षय शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button