Uncategorizedताज्या बातम्या

सोनाबाई दत्तात्रय माने शेंडगे यांचे वार्धक्याने दुःखद निधन

मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे यांना मातृशोक

वाघोली ( बारामती झटका)

मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष व जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे माजी राज्यअध्यक्ष इंजि. उत्तमराव माने शेंडगे यांच्या मातोश्री सोनाबाई दत्तात्रय माने यांचे वाघोली येथील निवासस्थानी वयाच्या ८७ व्या वर्षी आज दि. १७/७/२०२२ रोजी दुःखद निधन झाले असून अंतिम संस्कार आज रात्री ८.३० वा वाघोली ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे भीमा नदीच्या तीरावर होणार आहेत.

तसेच तिसरा म्हणजे अस्थी विसर्जन दि. १९/७/२०२२ रोजी वाघोली ता. माळशिरस येथे सकाळी ७ वा. होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort