ताज्या बातम्या

बोराटे वस्ती, नातेपुते येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

नातेपुते (बारामती झटका)

बोराटे वस्ती नातेपुते येथे, ह. भ. प. सागर महाराज बोराटे यांच्या मार्गदर्शनाने कीर्तन महोत्सवाचे आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

दि. २ नोव्हेंबर गुरुवार पासून ते दि. ५ नोव्हेंबर रविवार पर्यंत दररोज सायंकाळी ५ वा हरिपाठ, ७ वा. कीर्तन रात्री ८.३० वाजता सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या कीर्तन महोत्सवात साध्वी सोनालीताई करपे, विशाल महाराज खोले, अक्रूर महाराज साखरे, गोविंद महाराज गोरे यांची कीर्तन सेवा होणार आहे. माळशिरस तालुक्यात प्रथमच एवढे दिग्गज कीर्तनकार आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे, माळशिरस तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी, ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान सोहळा होणार आहे. तरी बोराटे वस्ती, कृष्ण मंदिरात कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सागर महाराज बोराटे यांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा.

Related Articles

11 Comments

  1. There are some fascinating points in time on this article however I don’t know if I see all of them heart to heart. There’s some validity but I will take maintain opinion until I look into it further. Good article , thanks and we wish extra! Added to FeedBurner as effectively

  2. Thanks for another informative web site. Where else could I get that kind of info written in such a perfect way? I have a project that I am just now working on, and I have been on the look out for such information.

  3. Thanks for any other fantastic post. Where else may anybody get that kind of info in such a perfect manner of writing? I’ve a presentation next week, and I’m on the look for such info.

  4. My spouse and I absolutely love your blog and find almost all of your post’s to be exactly I’m looking for. Would you offer guest writers to write content to suit your needs? I wouldn’t mind writing a post or elaborating on many of the subjects you write concerning here. Again, awesome web site!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort