ताज्या बातम्या

झी टॉकीज फेम ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांचे भांबुर्डी, चाहूर वस्ती येथे सुश्राव्य कीर्तन होणार आहे..

स्व. भगवानराव विठ्ठलराव वाघमोडे व स्व. सौ. राजाबाई भगवानराव वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन..

भांबुर्डी (बारामती झटका)

भांबुर्डी, चाहूर वस्ती ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार व सांप्रदायिक ह. भ. प. भगवानराव विठ्ठलराव वाघमोडे व सौ. राजाबाई भगवानराव वाघमोडे यांचे प्रथम पुण्यस्मरण शनिवार दि. 14/10/2023 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त झी टॉकीज फेम युवा कीर्तनकार ह. भ. प. सागर महाराज बोराटे नातेपुते यांचे सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे डॉ. गणेश भगवानराव वाघमोडे व समस्त वाघमोडे परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort