Uncategorized

माळशिरस येथील ६ वर्षीय मो.रजा यांचा पहिला रोजा

माळशिरस (बारामती झटका)

मोहम्मद अख्तररजा शकिल मुलाणी रा. माळशिरस याने आज आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला. मो. रजा हा अवघ्या ६ वर्षाचा सिनिअर के.जी. इयत्तेत शिकत असुन त्याने आज रमजान महिन्यातील २४ वा रोजा हा १३.३५ मिनीटाचा पुर्ण केला. मो. रजा याने रमजान या पवित्र महिन्यामध्ये न चुकता जोहर, असर, मगरिब, इशा व रमजानची तराबिहची नमाज ही पठण करीत आहे.

वातावरणातील बदलामुळे मोठ्या व्यक्तीनांही रोजाचा त्रास होत असताना ६ वर्षीय मो. रजाने रोजा (उपवास) पुर्ण केल्यामुळे समाजातुन मो. रजाचे कौतुक होत आहे. मो. रजा हा ट्रस्टी खलील मुलाणी यांचा नातू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button